*मनोरंजनात्मक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम*
Published
*सिने स्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड* प्रस्तुत,
*Entertainment Card चे फायदे*
"सिने स्टार" एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने प्रस्तुत केलेल्या *Entertainment Card* द्वारे कार्डधारकाच्या घरी आपत्कालीन परिस्थितीची माहिती देता येते, ज्यामुळे त्यांना त्वरित मदत मिळू शकते.
सिने स्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे *Entertainment Card* - प्रमाणपत्र, 24 सुविधा, आरोग्य आणि आर्थिक मदत यासह विविध फायदे मिळतात. हे कार्ड कलाकारांसाठी आणि मनोरंजन उद्योगात नवीन असलेल्यांसाठी फायदेशीर आहे, आणि *सामान्य* लोकांसाठी देखील उपलब्ध आहे.